राजस्थान महिला प्रकोष्ठतर्फे एकतेचा संदेश

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राजस्थान महिला प्रकोष्ठतर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सर्व महिलांनी एकत्रित येत एकतेचा संदेश देत आनंद व्यक्त केला. यावेळी चंदा वर्मा, ललिता करवा, वनिता नाटाणी, दीपाली भराडिया, चंचल करवा, अर्चना चांगल, अनुश्री लोहाडे, संगिता शर्मा, अंकिता अग्रवाल, कल्पना जाट, ज्योती अपूर्वा, भाग्यश्री बनबेरू, लक्ष्मी गुप्ता, सरिता शर्मा, निरू जांगिड, क्षितिजा राठौड आदी उपस्थित होते.